कंपनी ओव्हरविव्ह
‘ज्योत जनकल्याणाची, निरंतर समृद्धीची’ या ध्येयाने प्रेरित होऊन जनकल्याण संस्थेची स्थापना ३ जून २०१२ रोजी सोलापूर येथे करण्यात आली.
गेल्या १४ वर्षांच्या कालावधीत सातत्य आणि सचोटीच्या जोरावर २७ शाखा तसेच २,००० ठेवीदार व खातेदारांच्या विश्वासातून जनकल्याण संस्थेने २७५ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे.
ग्राहकाभिमुख सेवा, पारदर्शक व्यवहार तसेच सर्वसामान्य लोकांसाठी आधार आणि विश्वास या तत्त्वांवर कार्यरत राहून संस्था निरंतर विकासाच्या वाटेवर अग्रेसर आहे.
सभासद
एकूण सभासद संख्या
३१/०३/२०२६ अखेर एकूण सभासद संख्या
१,७८८
आधिकृत भाग भांडवल
आधिकृत भाग भांडवल
३१/०३/२०२६ अखेर एकूण आधिकृत भाग भांडवल
१५,००,००,०००.०००/-
भाग भांडवल
भाग भांडवल
३१/०३/२०२६ अखेर एकूण भाग भांडवल
९,४४,७३,०००.००/-
ठेवी
संस्थेचे एकूण ठेवी
३१/०३/२०२६ अखेर एकूण ठेवी
२७५,०७,४४,५०८.०० /-
कर्ज
संस्थेने वाटलेली कर्ज
३१/०३/२०२६ अखेर एकूण कर्ज
१९८,९१,७६,४७५ /-
नफा
संस्थेला झालेला नफा
३१/०३/२०२६ अखेर झालेला एकूण नफा
१,७१,०७,६७७.७१/-
गुंतवणूक
एकूण गुंतवणूक
३१/०३/२०२६ एकूण गुंतवणूक
९१,०३,९८,४४१.४०/-